Free Laptop & Tablet Yojana:मोफत लॅपटॉप-टॅबलेट योजना सुरू, आताच कारा अर्ज!

Free laptop Yojana: महाराष्ट्र सरकारने डिजिटल शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून सरकारने सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये फ्री लॅपटॉप योजना. Free laptop yojana या योजनेच्या अंतर्गत सरकार 9 ते 12 या विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप मिळणार आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोचले पाहिजे. 

Free laptop yojana 2025 या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणारे या योजनेसाठी 30 लाख विद्यार्थी पात्र आहेत फक्त ती विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असले पाहिजे.

Free laptop yojana मध्ये 25,000 हजार रुपये मिळतात

फ्री लॅपटॉप योजनेमध्ये विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारकडून 25 हजार रुपयांची रक्कम त्याला लॅपटॉप किंवा टॅबलेट विकत घेण्यासाठी मिळते. केंद्र सरकारचा हा उद्देश आहे की राज्यातील कोणताही विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित नसावा

Free leptop yojana या योजने साठी पात्रता

  • फ्री लॅपटॉप योजनेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी पात्र आहे व ते सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असायला पाहिजे.
  • SC,ST च्या विद्यार्थ्यांसाठी सरकार 75 टक्के सबसिडी देत आहे.
  •  विद्यार्थी हा 9 ते 12 या वर्गामध्ये शिक्षण घेत असायला पाहिजे.

फ्री लॅपटॉप योजनेचे फायदे

सरकारने सुरू केलेली फ्री लॅपटॉप योजना या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप तर दिले जाते त्यामध्ये त्यासोबत त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते या प्रमाणपत्राचा फायदा असा होतो की विद्यार्थ्याला पुढे सरकारी स्कॉलरशिप मिळते. आणि विद्यार्थी घरबसल्या सुद्धा डिजिटल कोर्स सुद्धा करू शकतो. विद्यार्थ्याला यामध्ये कुठलाही खर्च करण्याची गरज नाही.

अर्ज करण्यासाठी कागदपत्र 

  1. आधार कार्ड
  2. कास्ट सर्टिफिकेट
  3. बँक पासबुक
  4. मार्कशीट
  5. वयाचे प्रमाणपत्र
  6. रेशन कार्ड

ही सर्व महत्त्वाची आणि आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे.

अर्ज करणे सुरू आहेत लवकर करा अर्ज 

फ्री लॅपटॉप योजनेचे अर्ज करणे सुरू आहे सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण अभियान या योजनेच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे आधार कार्ड लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना असेल तिच्यावर क्लिक करायचा आहे.

तिथे गेल्यावर न्यू एप्लीकेशन रजिस्ट्रेशन असे नावे तिथे क्लब करून तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आधार कार्ड, बँक पासबुक राशन कार्ड आयुक्त प्रमाणपत्र आणि कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचा आहे.

अर्ज करण्याआधी तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे

फ्री लॅपटॉप योजनेमध्ये अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबीं माहित असणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. सर्वप्रथम अर्ज करताना तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती ही बरोबर आहे का हे माहीत असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही अर्ज भरत असताना चेक करत रहा की कुठली माहिती चुकली तर नाही.

अर्ज भरल्यानंतर काय करावे

विद्यार्थ्यांनी फ्री लॅपटॉप योजनेसाठी अर्ज केला गेल्यानंतर त्यांच्या मोबाईल नंबर वरती मेसेज मी त्यांना कळविण्यात येते की तुमचा अर्ज यशस्वी झालेला आहे पण अर्ज यशस्वी झाला म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेला नाही तुम्हाला 48 घंट्याचा नंतर कळविण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही आणि तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुमच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 25 हजार रुपये हे लॅपटॉप किंवा टॅबलेट घेण्यासाठी जमा होतील.

Leave a Comment