LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल

तुम्ही पण घरामध्ये गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर आपण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता उज्वला योजनेमध्ये लाभ घेणार महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण बघत आहोत की घरामध्ये वापर करणाऱ्या गॅस  सिलेंडरची किंमत प्रत्येक दिवसाला  वाढतच आहे. हेच बघून राज्य सरकारने उज्वला योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या गॅस सिलेंडरची किंमत ही कमी करण्याचे ठरवले आहे आणि या उज्वला योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना सबसिडी सुद्धा मिळणार आहे.

गॅस सिलेंडरचे नवीन नियम

गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरामध्ये वापरल्या जातो उज्वला योजनेच्या लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने उज्वला योजना सुरू केली या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना 110 रुपयांमध्ये गॅस कनेक्शन मिळतं व मोफत गॅस मिळतो. यासोबत उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सबसिडी सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळते. याच वाढत्या  LPG दरा कमी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे जो गॅस सिलेंडर आधी एक हजार रुपयांचा मिळायचा तोच आता गॅस सिलेंडर आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 300 ते 400 रुपयांमध्ये त्यांना मिळणार आहे आणि या सोबत त्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडी सुद्धा जमा होणार आहे 10% 

उज्वला योजनेचे फयदे

उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहत. राज्य सरकारने असा नवीन नियम लागू केला आहे की दिवाळी होळी अशा महत्त्वाच्या सणावर सरकार मोफत गॅस सिलेंडर हे उज्वला योजनेच्या लाभार्थ्या महिलांना देणार आहेत. 

आता मिळणार स्वस्त दरात गॅस सिलेंडर

महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या अशा खुप सार्‍या गरीब कुटुंब आहेत त्यांना गॅस ची वाढते तर बघून ते गॅस सिलेंडर विकत घेऊ शकत नाहीत यासाठी केंद्र सरकारने ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्यांना स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर देण्याचा नवीन नियम लागू केला आहे या नियमानुसार महिलांना फक्त तीनशे ते चारशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. 

लडकी बहीण योजनेचा बारावा आता कधी मिळणार 

Leave a Comment