सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन आणि ₹ 15,000 ची आर्थिक मदत मिळेल, free silai machine yojana maharashtra
free silai machine yojana maharashtra: सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्या महिलांना या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या थोडंसं बळकट करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे व महिलांना कुठेही घराच्या बाहेर न जाता रोजगार मिळावा … Read more