संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना म्हणजेच लाडकी बहिणी योजना ladki bahin yojana या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत पाच कोटी हून अधिक महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊन आपला घर खर्चाला थोडा हातभार लागत आहे. अशी ह योजना आहे.
gr डाऊनलोड करण्याची लिंक
Ladki bahin yojan
महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचे ₹3000 हे खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही जमा झाले नाही. आणि काही महिलांच्या खात्यामध्ये जास्त पैसे जमा झाले. त्याचे कारण काय त्या महिलांचे पैसे जमा झाले नाही त्यांनी काय करायचं सर्वजण बोलवत की ladki bahin yojana e kyc करावी लागणार पण काही महिलांची केवायसी करूनही सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही.
ladki bahin yojana kyc
सर्वप्रथम ज्या महिलांना ladki bahin yojana april installment आणी ladki bahin yojana me installment आलेली नाही त्यांनी अजून काही दिवस थांबा परत नंतर केव्हाची साठी काही अपडेट आले त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ₹1500 जमा होण्यास सुरुवात होईल.
ladki bahin yojana may installment date
सर्व महिलांना एप्रिल आणि मे महिन्याची वितरण हे सुरू झालेले आहे महिलांना ₹3000 रुपये येत आहेत. हे दोन्ही महिन्याची म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्याची पैसे आहे. त्यामुळे मुलांना एप्रिल आणि मे न आहे पैस त्यांच्या बँक खात्यामध्ये हे वितरित झाले आहे फक्त त्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या हातामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही.
ladki bahin yojana paise aale nahi tar kay karave
तुम्हालाही लाडके पैसे आले नसते तर काय करावे सर्वप्रथम तुम्हाला ladkinahinyojana.govt त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची kyc status अप्रुव्हल नसल्यास तुम्हाला मला परत ठेवायची करावी लागणार आता ही केवायसी कशी करायची तर तुम्हाला सर्वप्रथम ठेवायची ची नवीन जीआर येईपर्यंत वाट बघावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला येथे केंद्रामध्ये जाऊन सरळ आणि सोप्या पद्धतीने ठेवायची करता येईल केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पैसेही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल.
