सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आत्ताच नवीन अपडेट अशी निघून आलेली आहे की माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता जीआर लागू झालेला आहे. ज्या महिलांचे मागील काही दिवसापासून पैसे आलेले नाहीत. अशा सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत एकूण रुपये त्यांना ₹3000 हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत ज्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि जीआर कसा बघायचा की सर्व माहिती तुम्हाला याच्या लेखाद्वारे देत आहे.
ladki bahin yojana may installment
सर्वात जास्त लोकप्रिय असलेली योजना लाडकी बहीण योजना ही योजना सुरू होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झालेले आहे. आतापर्यंत खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना ₹1500 रुपये त्यांच्या बँका खात्यामध्ये जमा करण्यात आले.
पण मागील काही दिवसापासून अशा खूप सार्या महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले नाही. याच गोष्टीचा विचार करून सरकारने आता परत नवीन जीआर काढत जास्त महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना पैसे देण्यासाठी जीआर काढला आहे
यामध्ये महिलांना ₹3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतील. यासाठी या सर्व महिला पात्र आहेत ज्यांना आधी पैसे आले नाही त्यांच्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्यात येते.
ladki bahin yojana may mahinyacha hapta patrata
- ज्या महिलांच्या घरी कोणताही सरकारी कर्मचारी असेल त्या महिलांना आता पैसे मिळणार नाही.
- आणि ज्या महिला चे उत्पन्न हे त्यांच्या बँक स्टेटमेंट वरून काढण्याची व त्या महिलांचे उत्पन्न हे ₹2 लाख पेक्षा जास्त असेल त्या महिलांना सुद्धा पैस मिळणार नाही.
- आणि ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही. आणि ज्या महिलांची केवायसी करून सुद्धा त्या पात्र नाहीत अशावर सुद्धा महिलांची पैसे येणार नाही.
