Aai karj yojana : महिलांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी पंधरा लाख रुपयापर्यंत

आता प्रत्येक महिलांना स्वतःच व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी ₹15 लाख रुपयापर्यंत कर्ज हे कर्ज सरकार आई कर्ज योजना aai karj yojana या योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणारे यामध्ये कोणकणत्या महिला अर्ज करून या आई पर्यटन व्यवसाय योजना या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोणती महिला पात्र आहे. लागणारी संबंधित कागदपत्र कोण कोणती आहे. अर्ज कुठे आणि कसा करायचा कर्जाची परतफेड कशी करायची ही सर्व ही सर्व माहिती आपण आज या लेखाद्वारे समजून घेणार आहोत.

आई कर्ज योजन ( aai karj yojana )

ही योजना सरकारने 19 जून 2023 रोजी सुरू केली या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा आहे की ज्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिला आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचं आहे व स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे. पण त्या महिलांकर भांडवल नसल्याकारणाने त्या स्वतःचा व्यवसाय हा सुरू करू शकत नाही. म्हणून सरकारने ही आई कर्ज योजना महाराष्ट्र सुरुवात केली.

या योजनेचा लाभ हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील महिला घेऊ शकता आणि या कर्जाची परतफेड नसल्याकारणाने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यानंतर फक्त आणि फक्त तुमची कर्ज घेतलेले पैसे तुम्ही परत करावे लागतील. जे तुम्ही ₹15 लाख रुपयापर्यंत कर्ज घेणार त्या कर्जाला 7% हे व्याजदर असणार पण हे व्याजदर तुम्हाला देण्याची गरज नाही. हे व्याज तुमचं सरकार देणार.

थोडक्यात ही योजना अशी आहे आता आपण या योजनेसाठी कोणकोणती महिला पात्र आहे व तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कशी येणार याबद्दल खालील लेखांमध्ये सविस्तर माहिती घेऊया. 

aai yojana information 

  1. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही मूळ महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  2. जी महिला त्या पर्यटनावर व्यवसाय करणार आहे ती जागा ही महिलेच्या नावावर असणे अनिवार्य आहे. 
  3. यात कर्ज घेण्यासाठी जी महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करेल तिला तिची 50% जागा ही महिला कामगारांना द्यावी लागेल. 
  4. व या योजनेअंतर्गत तुम्हाला हप्ता हा नियमित भरणे अनिवार्य आहे. 
  5. आत्ता नियमित न भरल्यास तुमचा व्यवसाय हा जप्त करण्यात येईल व तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. 

aai yojana document 

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही वरील सर्व गोष्टीसाठी पात्र आहे मला व्यवसाय करण्यासाठी जागा सुद्धा आहे आणि पर्यटन स्थळावर तुमची ओळख सुद्धा आहे. पण आता तुम्हाला या योजनेसाठी ही खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे तेव्हाच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

  • आधार कार्ड 
  • मतदान कार्ड 
  • बँक पासबुक 
  • आधार कार्ड हे पासबुक आणि तुमच्या मोबाईल नंबरची संलग्न (लिंक) असणे गरजेचे आहे. 
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र 
  • तुमचे राहत्या घराचे विज बिल किंवा मोबाईल बिल 
  • पॅन कार्ड 
  • रहिवाशी दाखला 
  • बँक चेक बुक 
  • व्यवसाय परवाना जीएसटी नंबर GST

अशी वरील प्रमाणे तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत आणि यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो तुम्हाला ते कर्मचारी पुरेपूर माहिती सांगतील. 

आई कर्ज योजनेसाठी अर्ज करण्या आधी महत्वाची माहिती

  • अर्ज करताना तुम्हाला तुमच्या प्रकल्पाची माहिती द्यावी लागेल ती माहिती कशी असते पुढील प्रमाणे अशी माहिती तुम्हाला द्यावी लागेल 
  • मी (यापुढे तुमचे नाव ) मी आई कर्ज योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांचे कर्ज घेत आहे मला हे कर्ज माझ्या पर्यटन व्यवसायासाठी लागणारे त्यामधून मी कॅफे हॉटेल रेस्टॉरंट यापैकी एक व्यवसाय सुरू करत आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती द्यायची आहे व तिथे तुमची जागा किती फूट स्क्वेअर फुट आहे हे सर्व माहिती तुम्हाला त्या अर्जावर लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जीएसटी क्रमांक टाकून घ्यायचा आहे अर्जामध्ये अशा प्कारे हा अर्ज तुम्हाला करायचा आहे. 
  • आणि तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी खर्च हा फक्त ₹50 रुपये एवढा येणार आहे. 

आई कर्ज योजेमधे किती पैसे मिळतात 

माहितीकर्ज
कर्जाची रक्कम₹15 लाखांपर्यंत
व्याज परतावा12% पर्यंतच्या व्याजदरावर कमाल ₹4.50 लाख
परतफेड किती वर्ष7 वर्षे
कर्ज कसे मिनकरथेट बँक खात्यात शासनाकडून
काही ठेवावे लागेल काआवश्यक नाही – क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत

 

Aai karj yojana araj kasa karawa

  • तुम्हालाही आई कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे पण समजत नाहीये की अर्ज कसा करावा तर आज आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणारे की अर्ज कसा करायचा आणि लागणारे कोण कोणते कागदपत्र आहेत ते मी तुम्हाला वरी सांगितलेली जाईल तर आता तुम्हाला काय करायचे सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे अधिकृत उपचार ची लिंक मी तुम्हाला खाली याच पोस्टमध्ये देत आहे
  • तर सर्वप्रथम तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करून घ्यायचा आहे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जन्मतारीख मोबाईल नंबर अशा काय तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा फोन तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमची एक आयडी बनेल. 
  • त्या आयडीचा युजर नेम आणि पासवर्ड हा तुम्हाला ईमेल द्वारे किंवा मोबाईलच्या ओटीपी द्वारे करण्यात येईल तो करून तुम्हाला परत लॉगिन करायचा आहे मी तुम्हाला वरील दिलेली सर्व माहिती तुम्हालाही कागदपत्रे येथे अपलोड करून घ्यायची आहे. तुमचा जीएसटी नंबर हा अनिवार्य आहे तुम्हाला जीएसटी नंबर मला आधी बनवून घ्यावा लागेल त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून पंधरा लाख रुपये मिळू शकतात. 

 

आई कर्ज योजना अर्ज करण्याची लिंक

आई कर्ज योजनेची अधिकृत GR आणि PDF डाउनलोड लिंक

Leave a Comment