Ladki Bahin Yojana 2026 Online Apply : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2026 मध्ये नवीन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे ही सुरुवात कधी होणार आहे आणि याची काय अपडेट आहे व जीआर आलाय का ती सर्व माहिती घेऊया थोडक्यात. सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना काय आहे.
Ladki Bahin Yojana 2026
ही योजना माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योजना 2024 मध्ये सुरू केली या योजनेमध्ये महिलांचा खूप सारा लाभ मिळते या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 व ज्या महिलांच्या हप्ता त्यांना त्या महिन्याला मिळाला नाही त्या महिलांना पुढील महिन्यात ₹3000 मिळते सरकारने ही योजना सुरू करून खरंच ूप सार्या महिलांना आधार दिला आहे.
आधार कसा तर महाराष्ट्रामध्ये अशा खूप सार्या महिला आहेत ज्या स्वतःचा खर्च बघण्यासाठी ₹300 रुपयावर आपला दिवसभराचे काम करतात व घर खर्च भाव होतात पण या महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळत आहेत तर यांना थोडासा हातभार लागलेला आहे.
ही योजना सुरू करण्याचा प्रकारचा हात उद्दिष्ट होता की महिलांना आर्थिक दृष्ट्या थोडीशी मदत व्हावी व तसेच आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते जमा झाले म्हणजेच 21 × 1500 ₹31,500 रुपयेही महिलांच्या बँकेत खात्यामध्ये आतापर्यंत सरकारने व्यतिरिक्त केले आहे. सर थोडक्यात समजून घ्यायची योजना अशी आहे.
आता या योजनेअंतर्गत नवीन अर्थ सुरू करण्यात आले आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजना अर्ज 2026 Ladki Bahin Yojana 2026 Online Apply हा अर्ज कसा भरायचा जाणून घेऊया खालील माहिती द्यावी थोडक्यात.
Ladki Bahin Yojana 2026 ability
- महिला ही मूळ महाराष्ट्राची रहिवासी असून तिचे वार्षिक उत्पन्न हे कमी असणे गरजेचे आहे.
- त्याच सोबत महिलाही एकवीस वर्षे पूर्ण झालेली असावी व महिलेचे शिक्षण किंवा लग्न हे काहीही पात्रता नाही फक्त तुमचे वय हे 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
- महिलेच्या घरी ट्रॅक्टर, चार चाकी गाडी टू व्हीलर असे कोणतेही वाहन नसला पाहिजे. तेव्हाच ती महिला या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळू शकते.
- अर्ज करण्यासाठी महिलेकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे व सर्व कागदपत्रे ही ओरिजनल असणे गरजेचे आहे.
ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link 2026
- सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड मतदान कार्ड आणि तुमचे शाळा सोडण्याचा दाखला व शाळांमध्ये असाल तर एक झेरॉक्स असे तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत बाकीच्या कागदपत्र मी खाली डिटेल मध्ये देत आहे.
- त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे ती वेबसाईट मी याच लेखनात द्वारे खाली देत आहे तिथे क्लिक करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जा हा अशा खूप सार्या फेक वेबसाईट सुद्धा बनलेले आहेत तुम्हाला त्यावर भरोसा ठेवायचा नाही मी जी लिंक केलेले त्यावरच तुम्हाला क्लिक करावे लागेल अर्ज करण्यासाठी.
- आता मुख्य पेट्रोल गेल्यावर तुम्हाला आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करायचा आहे. स्टेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे. ओटीपी तुम्हालाही ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तरी टाकून वेबसाईटवर लॉगिन व्हायचं आहे.
- लॉगिन झाल्याच्या नंतर मला आधार कार्ड चे फोटो तुमचा स्वतःचा एक फोटो बँक पासबुक पॅन कार्ड खूप सारे आदर करणे हे सर्व तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचे आहेत.
- अपलोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरला सक्सेसफुल होईल.
- त्यानंतर तुम्हालाही प्रत्येक महिन्याला Majhi mukhymantri ladki bahan Yojana 2026 चे 1500 रुपये हे तुमच्या बँके खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर हा हेल्पलाइन नंबर काय तर हेल्पलाइन नंबर यासाठी आहे की तुम्ही केवायसी केली तरी पैसे आले नाही व सर्व गोष्टी बरोबर असताना सुद्धा पैसे आले नाहीत कुठल्याही प्रकारची माहिती विचारायची असेल तर तुम्ही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाइन नंबर : 181 📞 या हेल्पलाइन नंबर वर विचारू शकता.
ladki bahin yojana 2026 new form link
ही वरील लिंक वर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरू शकता त्यासोबत केवायसी करू शकता व त्यासोबत तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही ठेवायची केली पण पैसे आले नाही किंवा केली kyc मध्ये काय त्रुटी आली अशा संपूर्ण माहिती तुम्हाला या वरील वेबसाईटवर मी दिलेली आहे तिथे तुम्ही सर्च करून सर्व गोष्टीची माहिती घेऊ शकता व तुम्हाला पुढे कुठलेही लाडकी बहीण योजनेच्या हप्ता घेण्यास अडचण येणार नाही.
