About us

YOJANA-LIVE.COM वर आपले स्वागत आहे!

Yojana-live.com या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्येक दिवशी नवनवीन बातम्या व सरकारी योजनेची खरी व फायदेशीर माहिती तुम्हाला मिळत दिले जाते प्रत्येक योजनेचा हप्ता हा कधी मिळणार. योजनेसाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती देत आहे

नमस्कार माझं नाव प्रज्ञेश लक्ष्मण सरपाते आहे. आणि माझी बीए (BA) मधी डिग्री कम्प्लीट झालेली आहे. आणि मला लेखनाचा एका वर्षापासून अनुभव आहे आणि मी आधी माझ्या यूट्यूब चैनल वरती काम करत होतो माझ्या यूट्यूब चैनल वरती सध्या 605 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि मी माझ्या यूट्यूब चैनल वरती सुद्धा सरकारी योजना, शेती विषयक माहिती, योजनेचे अर्ज अशी महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी माझ्या इंस्टाग्राम वरती सुद्धा सरकारी योजनेची माहिती देत असतो आणि त्यावर माझे 10k

आमचं लक्ष हेच आहे की सामान्य व्यक्तीचं जास्तीत जास्त ज्ञान वाढवणं आणि याच बरोबर तुमचे निर्णय अधिक चांगले होण्यासाठी मदत करणं आहे. तुम्हाला दररोज नियमित अपडेट्स आणि ताज्या घडामोडी बद्दल सांगितल्या जाणार आहे. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता.

इंस्टाग्राम लिंक – https://www.instagram.com/pradnesh_sarpate?igsh=MTNuazB5bDNhaGgxOA==

यूट्यूब चैनल लिंक – https://youtube.com/@yojanalive-x3y?si=1kfLfFFn32Yl-vq2

 

IMG 20260327 WA0114 scaled