Lpg च्या या 7 नियमामध्ये पात्र नसाल तर मिळणार नाही घरगुती गॅस सिलेंडर

सध्याच्या का गॅस पेट्रोल आणि डिझेल हे मिळणे खूप कठीण झालं सध्या तुम्हाला डिझेलचे सर्वात जास्त टंचाई मिळेल त्यासोबत सरकारने आत्ता घरगुती गॅस वर देखील 7 मोठी नियम लागू केले आहेत. जर तुम्ही या खालील नियमाचे पालन केले नाही तर तुम्हालाही तुमचा घरगुती गॅस मिळणे हा कठीण जाईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Lpg roll number 1 

मागील काही दिवसांमध्ये घरगुती गॅसची भाव वाढ आणि गॅस भेटण्याच्या अडचणीमुळे सरकारने व तेल कंपन्यांनी नवनवीन नियमांची यादी जाहीर केली आहे त्या यादीमुळे घरगुती व्याप व व्यवसाय ते मिळवणे अतिशय कठीण झालेले आहे. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी गॅस सिलेंडर तुम्ही 7718012345 मोबाईल क्रमांकावर तुम्ही बुक करू शकता आणि बुक केल्यानंतर तुमच्या गॅसची डिजिटल रोप चौकश केली जाईल म्हणजेच की तुमच्या गॅस कधी आधी बुक केलेला आहे का याची प्रत्येक गोष्टीची  नोंदणी व तुम्ही एका वर्षामध्ये किती वेळेस गॅस सिलेंडर ही बुक केलंय यावर तुमची नोंदणी ची डिजिटल रक्त ठेवली जाईल त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलेंडर हे बुक होऊन तुमच्या घरापर्यंत मिळेल. 

आपण आधी गॅस सिलेंडर बुक केलं की त्यानंतर आपण आपण दुसरे गॅस सिलेंडर हे गावामध्ये 25 दिवसांनी बुक केल्या जात होता व तेच घरगुती गॅस सिलेंडर हे शहरांमध्ये वीस दिवसांनी बुक केल्या जात होतो पण सरकारच्या या नवीन धोरणानुसार व या नवीन 7 नियमानुसार तुम्हाला आता गावामध्ये परत गॅस बुक हा 45 दिवसांनी व शहरामध्ये 25 दिवसांनी तुम्हाला आता परत गॅस सिलेंडर हे बुक करता येईल.

आपल्याला माहित आहे की काही दिवसाआधी गॅस सिलेंडरचे आपल्याला गॅस एजन्सीवर मिळत होतं व कुठलाही प्रकारचा ओटीपी व किंवा कोणतीही ऑनलाईन चौकशी केली जात नव्हती पण आता मागील काही दिवसांच्या गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस सिलेंडर तुम्ही बुक केलं तेव्हापासून ते तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत तुम्हाला दोन ते तीन वेळा ओटीपी विचारता येईल. त्यानंतर तुम्हाला हा तुमचा घरगुती गॅस सिलेंडर हे तुम्हाला मिळेल. 

तुमचा मोबाईल क्रमांक हरवला असेल किंवा बंद असेल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिचार्ज नसेल असे कारण असताना तुम्हाला गॅस सिलेंडर कसे मिळणे शक्य नाही व गॅस सिलेंडरचा कंपन्या असे अपडेट की ज्या व्यक्तींची मोबाईल क्रमांक अपडेट नाही त्यांना मोबाईल द्वारे हा गॅस बुकिंग होणे शक्य नाही. 

मागे फक्त उज्वला गॅस धारकांना केवायसी करणे अनिवार होतं पण आता सर्वांना व सर्व कंपनीच्या एम्प्लाईंना ही निरीक्षण करणे सुरू केले आहे की कोणत्या गॅस धारकाची जवळची कंप्लेंट नाही बायोमेट्रिक केवायसी कंप्लेंट नाही अशा पूर्ण व्यक्तींना कॉल व मेसेज केले जात आहेत केवायसी करणे हे सर्व ग्राहकांना अनिवार्य केलेले आहे. 

तिच्या घरामध्ये अनेक कनेक्शन असणे. अशा व्यक्तींना सुद्धा गॅस निळे बंद होणारे म्हणजे की एका घरामध्ये तुमचे दोन किंवा तीन कनेक्शन असतील व एकाच पत्त्यावर दोन किंवा तीन गॅस सिलेंडर बुक करून पोचले असतील अशा कनेक्शन वर सरकार रोख आणणार आहे व त्यांना सध्या तरी गॅस देणे बंद करणारे.

लाभधारकांनी काय करावे ? 

सध्या तुम्हाला काही गोष्टींची जास्त काळजी करण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती तर तुम्हाला तुमची केवायसी आधार क्रमांक व तुमची बायोमेट्रिक ठेवायची व तुमचा आधार अपडेट अशा सर्व गोष्टी तुम्हाला बरोबर आहेत की नाही हे चेक करणे गरजेचे आहे हे जर का चुकीचे किंवा तुमचा मोबाईल क्रमांक हरवला असेल केवायसी तुम्ही दोन वर्षा आधी किंवा एका वर्षा आधी केलेली असेल तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये गॅस मिळणे हे बंद होणार आहे.

Indane Gas → 7718955555

Bharat Gas → 7715012345 / 7718012345

HP Gas → 8888823456

Missed Call फॉर गॅस बुकिंग

HP Gas → 9493602222

Indane → 8454955555

 

Leave a Comment