top 5 business idea: या पाच व्यवसायातून कमवा महिन्याला एक लाख रुपये

top 5 business idea : आज आपण अशा पाच व्यवसाय बद्दल माहिती घेणार आहोत त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कमी खर्चामध्ये व कमी पैशांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पैशांचा व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकणार अशी आपण पाच व्यवसाय बघणार आहे. या लेखाच्या माध्यमातून top 5 business मधून तुम्ही एक जरी बिजनेस केला तर तुम्ही महिन्याला चांगली पैसे कमवू शकणार असे हे पाच बिजनेस आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख तुम्हाला संपूर्ण वाचण्याची गरज आहे तेव्हाच तुम्हाला व्यवसायामध्ये प्रॉफिट मिळेल. 

कपडे विकण्याचा व्यवसाय

कपडे विकण्याचा व्यवसाय हा अत्यंत सोपा आणि छोट्याशा जागेत सुरू होणारा एक व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही किलोच्या हिशोबाने हे कपडे विकत घ्या व इकडे तुमच्या मनमर्जी पैशाने तुम्ही ते विकू शकता. समजा तुम्ही एक हजार रुपयांचे कपडे विकत घेतले तर तुम्ही त्या कपड्यांवर चार ते पाच हजार रुपये हे सहज तुम्ही कमवू शकता. 

आणि हा व्यवसाय तुम्ही पुरुष असाल तर बाईक किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करून महिन्याला चांगले पैसे कमवू शकता.

ऑनलाइन रीसेलिंग काय आहे व कशी करावी 

ऑनलाइन रिसेलींग अशी असते की तुम्ही एखादी रील इंस्टाग्राम वर बघितली असेल त्यामध्ये एक महिला कोणत्यातरी प्रॉडक्टची व्हिडिओ बनवते व तिच्या पेजवर अपलोड करून तुम्हाला लिंक द्वारे त्या प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी सांगितले जाते अशा प्रकारे ही रिसेलिंग असतो. किंवा अशा खूप साऱ्या कंपन्या असतात त्या कंपन्या तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट देतात तुम्हाला त्या कंपन्यासोबत कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता व कंपन्या तुम्हाला यावर कमिशन हे चांगल्या प्रकारे देतात. 

ब्युटी पार्लर आणि स्किन केअर 

तुम्ही महिला असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात जास्त चालणार आहे कारण ब्युटी पार्लरचा हा व्यवसाय महिन्यातल्या बारा महिनेही सुद्धा चालतो. लग्न सराई मध्ये तुमची सर्वात जास्त कमाई या व्यवसायामधून होते व लग्नसराईमध्ये तुम्ही एक लाख रुपयापर्यंत सुद्धा पैसे कमवू शकता एका महिन्याला. 

या व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक महिला कमवत आहे महिन्याला ₹3000 रपये

किराणा स्टोअर दुकान 

तुम्ही महिला किंवा पुरुष व तुमच्या घरामध्ये छोटासा मुलगा असेल तो मुलगा सुद्धा हा किराणा दुकानाचा व्यवसाय करू शकतो फक्त तुम्हाला त्याला वस्तू भरून द्यावा लागेल. त्यानंतर मुलगा पुरुष स्त्री कोणीही हा व्यवसाय करून महिन्याला चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि या व्यवसाय असा आहे की तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज यामध्ये सुद्धा हा व्यवसाय करू शकता.

मोबाईल रिपेरिंग शॉप 

तुम्ही महिला असो व यापूर्वी कोणीही मोबाईल रिपेरिंग शॉप चे दुकान टाकून महिन्याला चांगला पैसा कमवू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला दोन ते तीन महिन्याचा मोबाईल रिपेरिंग चा कोर्स करावा लागेल त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये हा एवढा खर्च येईल. 

पण नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार रुपये हे सहज कमवू शकता कारण तुम्ही बघितला असेल की आपला मोबाईल खराब झाला तर आपण आपला मोबाईल रिपेरिंग साठी मेला तर किमान आपल्याला पाचशे ते सहाशे रुपये हा खर्च तो दुकान मालक सांगतो.

कमी भारतामध्ये जास्त चालणारा व्यवसायाची माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment